Watercolor Study -Sleeping girl
Entire painting is done watercolor. Outline is drew with pencil before model changes the position. For faster result it is done watercolor. Girls fingers are center attraction in this sketch.
जलरंग स्टडी- झोपलेली मुलगी.
पूर्ण चित्र हे जलरंगात रंगवले आहे. मॉडेल पोज बदली करायच्या आधी पेन्सिल ने आउट लाईन काढून घेतली. जलद चित्र काढण्यासाठी हे जलरंगात रंगवले आहे. मुलीच्या हाताची बोटे हे कदाचित ह्या चित्राचे आकर्षण असू शकेल.
सुंदर, अप्रतिम... सगळी स्केचेस एका पेक्षा एक आहेत. मस्तच.
ReplyDeletedhanyavad siddharth
ReplyDeletedada watercolor panting sathi kiva land scape kadhnya sathi konta paper changla ahe
ReplyDeleteshrikant, कुठलेही खडबडीत पृष्टभाग असलेले पेपरवर जलरंग काढू शकतोस. ठाण्याच्या Mango मध्ये जाऊन जलरंग साठी पेपर मागू शकतो. तेथे कॅनवासच्या कपडा चिकटवलेला एक पेपर पण मिळतो. तो तुला तैल रंग आणि जल रंग ह्या दोन्ही साठी उपयोगी पडू शकतो.
ReplyDelete