Girl Sitting.
This work is done with watercolor and crayons. All painting were done in watercolor without showing much shadings. Then lights and shadows are shown with the help of oil crayons. this combine effect gave the nice effect to overall picture.
This technique is learnt from the great artist Late John Fernandes. This picture is referred from his book only.
बसलेली मुलगी
हे चित्र जलरंग आणि क्रेयॉन तैल खडूने काढले आहे. आधी सर्व चित्र जास्त शेडींग न करता साध्या जलरंगात काढून घेतले. मग छाया प्रकाशाचा खेळ तैल खडूने केला आहे. दोन्ही माध्यमाचे मिश्रण चित्राला एक वेगळेच रूप देते.
ही टेक्निक महान चित्रकार स्व. जॉन फर्नांडीस ह्याचे आहे.वरील चित्र पण त्यांच्या पुस्तकाचा रेफरन्सने काढले आहे.
0 comments:
Post a Comment